Saturday, 27 September 2014

पाऊस


मातीचा सुवास येतो 
पावसाची चाहूल घेऊन 
आणि मला खूप दूर नेतो 
सार भान विसरून 

बाहेर अखंड कोसळणारा पाऊस 
आणि माझ्या मनात मात्र 
दाटून आलाय त्या 
ओल्या आठवणींचा काहूर ...

-अनघा


2 comments: