तूझं माझं नातं तस खुप जूनं पुराणं
तरी नेहमीचच आहे तूझं मला नव्याने भेटणं....
तू अथांग पसरलेला क्षीतीजात
आणि मी मात्र माझ्याच एका वर्तुळात....
दिवसभर निळाशार असणारा तू
संध्याकाळी तप्त सुर्याला पोटात घेतोस..
तिन्हीसांजेला सुर्याच्या रंगात एकरुप होता होता
रात्री शितल चांदणं पांघरून शांत होतोस...
तुझ्याकडे डोळे नुसते बघतच राहतात
ते तुझं नितळ सौदंर्य साठवू पाहातात....
लाटेचा स्पर्श मनाला सुखावून जातो
आणि नकळत अंगी एक शहारा फुलतो.....
परतीसाठी पाय निघता निघत नाही
तरी शेवटी ते मोहक द्रुश्य मनात साठवून मी निघते....
परतीच्या वाटेवर चालताना
चेहऱ्यावर आपसुक समाधानाची कळी खुलते...