कुणीतरी असतं
प्रत्येकाचं जगात
कुणीतरी असतं
प्रत्येकाच्या मनात ......
कुणीतरी असावं
आपलंस जगात
साथ देणारं
नेहमी सुखदुःखात.....
कुणीतरी बोलतं
कुणीतरी ऐकतं
खरंतर आयुष्य
सरतं आपल्याच नादात ...............
-अनघा
प्रत्येकाचं जगात
कुणीतरी असतं
प्रत्येकाच्या मनात ......
कुणीतरी असावं
आपलंस जगात
साथ देणारं
नेहमी सुखदुःखात.....
कुणीतरी बोलतं
कुणीतरी ऐकतं
खरंतर आयुष्य
सरतं आपल्याच नादात ...............
-अनघा
No comments:
Post a Comment