आपल्या मनाला ना खूप लगेच सवय लगेच एखाद्या व्यक्तीची किंवा गोष्टीची ......
काही गोष्टी नेहमी प्रमाणे नाही घडल्या किंवा एखादी व्यक्ती नेहमी पेक्षा थोडी वेगळी वागली तर आपण चलबीचल होतो...
खूपच लवकर आपण त्या व्यक्तीला किंवा गोष्टीला आपलंस केलेल असतं. मग काहीतरी अनपेक्षित घडलं ना की मन खूप घाबरतं... असंख्य विचार येतात मनात...असं का झालं असेल...? आपलं काही चुकतय का? मन कावरबावरं होत....असं वाटतं लहान मुलाच्या हातून आवडत खेलणं अचानक हीसकावून घेतलय आणि ते बिचारं आशेने बघून रडत.. फक्त फरक हाच असतो आता ते खेलणं नसून मनात घर केलेली खूप जवळची व्यक्ती असते.
तर मुद्दा असा आहे की कशाचीही सवय होणं वाईटच ....या जगात काय आहे असं जे कायम स्वरुपी आहे ??? मग का आपला हटृ ??? आणि त्यामुळे होणारा त्रास .......त्रास होण्याचं मुख्य कारण हेच आहे की आपण विसरतो जे आज आहे ते उद्या नसेल कदाचित् ....हे विसरून आपण स्वप्नं रंगवतो सोबतीची.... आणि मग आचानक स्वप्नांचा महाल काचेच्या महाला सारखा कोसळला की डोळ्यांत पाणी आणि मनात टोचणार्या आठवणी उरतात.....
आता आपण कसलीही सवय करून घेऊन गुंतत न बसता असा विचार करायचा की यार ही एक phase आहे.....क्या पता कल हो ना हो.... So, just chillax and enjoy the life ......
-अनघा

No comments:
Post a Comment